फाइल निवड संवादांच्या निमंत्रणास परवानगी द्या

Google Chrome ला फाइल निवड संवाद प्रदर्शित करण्याची परवानगी देऊन मशीनवरील स्थानिक फायलींना प्रवेश करण्याची परवानगी देते. आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, वापरकर्ते फाइल निवड संवाद सामान्यपणे उघडू शकतात. आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, जेव्हा वापरकर्ता फाइल निवड संवाद ( जसे बुकमार्क आयात करणे, फायली अपलोड करणे, दुवे जतन करणे इ.) उत्पन्न करण्याची क्रिया करेल तसा त्याऐवजी संदेश प्रदर्शित केला जातो आणि वापरकर्ता फाइल निवड संवादावर रद्द करा क्लिक केले असल्याचे मानतो. हे सेटिंग सेट नसल्यास, वापरकर्ते फाइल निवड संवाद सामान्यपणे उघडू शकतात.

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameAllowFileSelectionDialogs
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)