नेहमी प्राधिकृत करणे आवश्यक असतील असे प्लगइन चालवा

प्रधिकृत करणे आवश्यक आहे असे प्लगइन चालवण्याची Google Chrome ला परवानगी द्या.

आपण हे सेटिंग सक्षम केलेले असल्यास, जुने नसलेले प्लगइन नेहमी चालतात.

हे सेटिंग अक्षम केलेले किंवा सेट केलेले नसल्यास, वापरकर्त्यांना प्राधिकृत करणे आवश्यक असलेले प्लगइन चालवण्यासाठी परवानगीकरिता विचारले जाईल. हे असे प्लगइन आहेत जे सुरक्षिततेशी तडजोड करू शकतात.

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameAlwaysAuthorizePlugins
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)