अनुप्रयोग लोकॅल

Google Chrome मध्ये अनुप्रयोग लोकॅल कॉन्फिगर करते आणि वापरकर्त्यांना लोकॅल बदलण्यापासून प्रतिबंधित करते. आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, Google Chrome निर्दिष्ट केलेले लोकॅल वापरते. कॉन्फिगर केलेले लोकॅल समर्थित नसल्यास, त्याऐवजी 'en-US' वापरले जाते. हे सेटिंग अक्षम केलेले किंवा कॉन्फिगर केलेले नसल्यास, Google Chrome वापरकर्त्याने-निर्दिष्ट केलेले लोकॅल (कॉन्फिगर असल्यास), सिस्टम लोकॅल किंवा फॉलबॅक लोकॅल 'en-US' पैकी एक वापरेल.

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
अनुप्रयोग लोकॅल

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameApplicationLocaleValue
Value TypeREG_SZ
Default Value

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)