ऑडिओ कॅप्चरला अनुमती द्या किंवा नाकारा

ऑडिओ कॅप्चरला अनुमती द्या किंवा नकार द्या.

सक्षम असल्यास किंवा कॉन्फिगर केले नसल्यास (डीफॉल्ट), सूचित न करता प्रवेश
मंजूर केल्या जाणार्‍या AudioCaptureAllowedUrls सूचीमध्ये
कॉन्फिगर केलेल्या URL शिवाय ऑडिओ कॅप्चर प्रवेशासाठी वापरकर्त्यास सूचित केले जाईल.

जेव्हा हे धोरण सक्षम असते, तेव्हा वापरकर्त्यास कधीही सूचित केले जाणार नाही आणि
AudioCaptureAllowedUrl मध्ये कॉन्फिगर केलेल्या URL वरच केवळ ऑडिओ कॅप्चर उपलब्ध असेल.

हे धोरण सर्व प्रकारचे ऑडिओ इनपुट प्रभावित करते आणि केवळ अंगभूत मायक्रोफोन नाही.

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameAudioCaptureAllowed
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)