तृतीय पक्ष कुकीज अवरोधित करा

तृतीत पक्ष कुकीज अवरोधित करते.

हे सेटिंग सक्षम केल्याने ब्राउझरच्या पत्ता बारमध्‍ये असलेल्या डोमेनमधील नसणार्‍या पृष्‍ठ घटकातून कुकीज सेट होणे प्रतिबंधित होते.

हे सेटिंग अक्षम केल्याने ब्राउझरच्या पत्ता बारमध्‍ये असलेल्या डोमेनमधील नसणार्‍या पृष्‍ठ घटकातून कुकीज सेट होण्यास अनुमती मिळते आणि वापरकर्त्यांना हे सेटिंग बदलण्‍यापासून प्रतिबंधित करते.

हे धोरण सेट न करता सोडल्यास, तृतीय पक्ष कुकीज सक्षम केल्या जातील पण वापरकर्ता ते बदलण्‍यास सक्षम असेल.

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome\Recommended
Value NameBlockThirdPartyCookies
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)