बुकमार्क बार सक्षम करा

Google Chrome वरील बुकमार्क बार सक्षम करते.

आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, Google Chrome बुकमार्क बार दर्शविल.

आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, वापरकर्ता कधीही बुकमार्क बार पहाणार नाही.

आपण सेटिंग सक्षम किंवा अक्षम केल्यास, वापरकर्ते Google Chrome मध्‍ये ती बदलू किंवा अधिलिखित करु शकतात.

हे सेटिंग सेट न करता सोडल्यास, वापरकर्ता हे कार्य वापरावे की नाही ते ठरवू शकतो.

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameBookmarkBarEnabled
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)