या साइटवर फक्त कुकीजच्या स‍त्रास परवानगी द्या

आपल्याला केवळ सत्रासाठी कुकीज सेट करण्‍याची अनुमती असलेल्या साइट निर्दिष्‍ट करणार्‍या url नमुन्यांची सूची सेट करण्‍याची अनुमती देते.

हे धोरण सेट न केलेले ठेवल्यास 'DefaultCookiesSetting' धोरण सेट केले असल्‍यास त्यावरून किंवा अन्यथा वापरकर्त्याच्या वैयक्तिक कॉन्फिगरेशन वरून सर्व साइटसाठी जागतिक डीफॉल्ट मूल्य वापरले जाईल.

लक्षात ठेवा Google Chrome 'पार्श्वभूमी मोडमध्‍ये' चालत असल्यास, अखरेची ब्राऊझर विंडो बंद केली जाते तेव्‍हा सत्र बंद केले जाऊ शकत नाही परंतु त्याऐवजी ब्राउझर अस्तित्वात असेपर्यंत सक्रिय असते. कृपया हे वर्तन कॉन्फिगर करण्‍याविषयी अधिक माहितीसाठी 'BackgroundModeEnabled' धोरण पहा.

मागील सत्रांवरून URL पुनर्संचयित करण्‍यासाठी "RestoreOnStartup" धोरण सेट केले असल्‍यास या धोरणाचे पालन केले जाणार नाही आणि कुकीज कायमच्या त्या साइटसाठी संचयित केल्‍या जातील.

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
या साइटवर फक्त कुकीजच्या स‍त्रास परवानगी द्या

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome\CookiesSessionOnlyForUrls
Value Name{number}
Value TypeREG_SZ
Default Value

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)