डीफॉल्ट कुकीज सेटिंग

वेबसाइटना स्थानिक डेटा सेट करण्याची अनुमती आहे किंवा नाही ते सेट करण्‍याची आपल्‍याला अनुमती देते. सर्व वेबसाइटना एकतर स्थानिक डेटा सेट करण्याची अनुमती असू शकते किंवा सर्व वेबसाइटना अनुमती नाकारली जाऊ शकते.

हे धोरण 'सत्राच्या कालावधीसाठी कुकी ठेवा' वर सेट केल्‍यास सत्र बंद झाल्‍यावर कुकी साफ केल्‍या जातील. लक्षात ठेवा की 'पार्श्वभूमी मोडमध्‍ये' जर Google Chrome चालत असेल, तर शेवटची विंडो बंद केल्यानंतर कदाचित सत्र बंद होऊ शकणार नाही. हे वर्तन कॉन्फिगर करण्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी कृपया 'BackgroundModeEnabled' धोरण पहा.

हे धोरण सेट न करता सोडल्यास, 'AllowCookies' वापरली जाईल आणि वापरकर्ता त्याला बदलू शकेल.

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
डीफॉल्ट कुकीज सेटिंग


  1. स्थानिक डेटा सेट करण्यास सर्व साइटना अनुमती द्या
    Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
    Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
    Value NameDefaultCookiesSetting
    Value TypeREG_DWORD
    Value1
  2. स्थानिक डेटा सेट करण्यासाठी कोणत्याही साइटला परवानगी देऊ नका
    Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
    Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
    Value NameDefaultCookiesSetting
    Value TypeREG_DWORD
    Value2
  3. सत्राच्या कालावधीसाठी कुकीज ठेवा
    Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
    Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
    Value NameDefaultCookiesSetting
    Value TypeREG_DWORD
    Value4


chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)