डीफॉल्ट JavaScript सेटिंग

वेबसाइटना JavaScript चालवण्‍याची अनुमती आहे की नाही ते सेट करण्‍याची आपल्याला अनुमती देते. JavaScript चालवण्‍याची सर्व वेबसाइटना अनुमती देण्‍यात येईल किंवा सर्व वेबसाइटसाठी नाकारता येईल.


हे धोरण सेट न केल्यास, 'JavaScript ला अनुमती द्या' वापरण्‍यात येईल आणि वापरकर्ता ते सेट करण्‍यास सक्षम असेल.

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
डीफॉल्ट JavaScript सेटिंग


  1. सर्व साइटना JavaScript चालविण्याची परवानगी द्या
    Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
    Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
    Value NameDefaultJavaScriptSetting
    Value TypeREG_DWORD
    Value1
  2. कोणत्याही साइटला JavaScript चालविण्याची परवानगी देऊ नका
    Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
    Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
    Value NameDefaultJavaScriptSetting
    Value TypeREG_DWORD
    Value2


chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)