डीफॉल्ट शोध प्रदाता सक्षम करा

डीफॉल्ट शोध प्रदात्याचा वापर सक्षम करते.

आपण हे सेटिंग सक्षम केल्‍यास, वापरकर्ता विविधोपयोगी क्षेत्रामध्‍ये मजकूर टाइप करतो जो URL नसतो तेव्हा डीफॉल्ट शोध केला जातो.

आपण उर्वरित डीफॉल्ट शोध धोरणे सेट करून वापरला जाणारा डीफॉल्‍ट शोध प्रदाता निर्दिष्‍ट करू शकता. हे रिक्त सोडल्‍यास, वापरकर्ता डीफॉल्ट प्रदाता निवडू शकतो.

आपण हे सेटिंग अक्षम केले असल्यास, वापरकर्ता विविधोपयोगी क्षेत्रामध्ये गैर-URL मजकूर प्रविष्‍ट करतो तेव्हा कोणताही शोध केला जात नाही.

आपण हे सेटिंग सक्षम किंवा अक्षम केले असल्‍यास, वापरकर्ते Google Chrome मध्ये हे सेटिंग्ज बदलू किंवा अधिशू्न्य करू शकत नाही.

हे धोरण सेट न केलेले ठेवल्‍यास, डीफॉल्ट शोध प्रदाता सक्षम केला जातो आणि वापरकर्ता शोध प्रदाता सूची सेट करण्यास सक्षम असेल.

हे धोरण सक्रिय निर्देशिका डोमेनवर न जोडल्या जाणाऱ्या Windows प्रसंगावर उपलब्ध असणार नाही.

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameDefaultSearchProviderEnabled
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)