डीफॉल्ट शोध प्रदाता झटपट URL

झटपट परिणाम देण्‍यासाठी वापरण्‍यात येणार्‍या शोध इंजिनची URL निर्दिष्‍ट करते. URL मध्‍ये '{searchTerms}' असणे आवश्‍यक आहे, जी ‍वापरकर्त्याने तोपर्यंत प्रविष्‍ट केलेल्या मजकूराने क्वेरीच्या वेळी बदलण्‍यात येईल.
हे धोरण पर्यायी आहे. सेट न केल्यास, कोणतेही झटपट शोध प्रदान केले जाणार नाहीत.
'डीफॉल्ट शोध प्रदाता सक्षम' धोरण सक्षम केले असल्यासच या धोरणाचे पालन करण्‍यात येते.

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
डीफॉल्ट शोध प्रदाता झटपट URL

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameDefaultSearchProviderInstantURL
Value TypeREG_SZ
Default Value

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)