3D ग्राफिक्स API साठी समर्थन अक्षम करा

3D ग्राफिक्स API साठी समर्थन अक्षम करा.
हे सेटिंग सक्षम करणे वेब पृष्ठांना ग्राफिक प्रोसेसिंग यूनिट (GPU) मध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित कर‍ते. विशेषत:, वेब पृष्ठे WebGL API मध्ये प्रवेश करू शकत नाहीत आणि प्लगइन Pepper 3D API वापरू शकत नाहीत.

हे सेटिंग अक्षम करणे संभवत: वेब पृष्ठांना WebGL API वापरण्याची आणि प्लगइनला Pepper 3D API वापरण्याची अनुमती देते. ब्राउझरच्या डीफॉल्ट सेटिंगला अद्याप हे API वापरण्यासाठी पास केले जाण्यासाठी आदेश रेखा वितर्कांची आवश्यकता आहे.

HardwareAccelerationModeEnabled असत्यावर सेट असल्यास, Disable3DAPIs दुर्लक्षित केले जाते आणि ते Disable3DAPIs ला सत्यावर सेट केले जात असल्याच्या समतुल्य असते.

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameDisable3DAPIs
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)