SPDY प्रोटोकॉल अक्षम करा

Google Chrome मध्‍ये SPDY प्रोटोकॉलचा वापर अक्षम करते.

हे धोरण सक्षम करण्‍यात आल्यास Google Chrome मध्‍ये SPDY प्रोटोकॉल उपलब्ध नसेल.

हे धोरण अक्षम वर सेट केल्याने SPDY च्या वापरास अनुमती मिळेल.

हे धोरण सेट न करता सोडल्यास, SPDY उपलब्ध असेल.

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameDisableSpdy
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)