विस्तार स्थापना काळीसूची कॉन्फिगर करा

वापरकर्ते कोणते विस्तार स्‍थापन करु शकत नाहीत ते निर्दिष्‍ट करण्‍याची आपल्याला अनुमती देते. याआधीच स्‍थापित करण्‍यात आलेले विस्तार काळ्या सूचीमध्ये टाकले असतील तर ते काढून टाकले जातील.
'*' चे काळ्यासूचीचे मूल्य म्हणजे ते स्पष्‍टपणे श्वेतसूचीमध्‍ये सूचीबद्ध केले जाईपर्यंत ते काळ्यासूचीमध्‍ये रहातील.
धोरण सेट न करता सोडल्यास वापरकर्ता Google Chrome मध्‍ये कोणताही विस्‍तार स्‍थापन करु शकतो.

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
विस्तार ID ज्यांना स्थापित करण्यापासून वापरकर्त्यास प्रतिबंधित करावे (किंवा सर्वांसाठी * )

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome\ExtensionInstallBlacklist
Value Name{number}
Value TypeREG_SZ
Default Value

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)