प्रथमच चालताना डीफॉल्ट ब्राउझरमधून जतन केलेले संकेतशब्द आयात करा

हे धोरण जतन केलेले संकेतशब्द सक्षम केले असतील तर मागील डीफॉल्ट ब्राउझरमधून आयात करण्‍यास सक्ती करते. सक्षम केले असल्यास, हे धोरण आयात संवादावरही प्रभाव टाकते.
अक्षम केल्यास, जतन केलेले संकेतशब्द आयात केले जात नाहीत.
हे सेट न केल्यास, वापरकर्त्यासा आयात करायचे की नाही ते विचारले जाईल, किंवा आयात स्वयंचलितपणे होईल.

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome\Recommended
Value NameImportSavedPasswords
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)