नेटवर्क अंदाज सक्षम करा

Google Chrome मधील नेटवर्क पूर्वानुमान सक्षम करते आणि हे सेटिंग बदलण्‍यापासून वापरकर्त्यांना प्रतिबंधित करते.

हे DNS पूर्वप्राप्त करणे, TCP आणि SSL पूर्वकनेक्शन आणि वेब पृष्‍ठांचे पूर्वप्रस्तुतीकरण नियंत्रित करते.

आपण हे प्राधान्य 'नेहमी', 'कधीही नाही' किंवा ' केवळ WiFi', वर सेट केले असल्‍यास, वापरकर्ते हे सेटिंग Google Chrome मध्‍ये बदलू किंवा अधिशून्य करू शकत नाही.

हे धोरण सेट न केलेले ठेवल्यास, नेटवर्क पूर्वानुमान सक्षम केले जाईल परंतु वापरकर्ता ते बदलण्‍यास सक्षम असेल.

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
नेटवर्क अंदाज सक्षम करा


  1. कोणत्याही नेटवर्क कनेक्शनवर नेटवर्क क्रियांचे पूर्वानुमान करा
    Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
    Registry PathSoftware\Policies\Google\Chrome\Recommended
    Value NameNetworkPredictionOptions
    Value TypeREG_DWORD
    Value0
  2. मोबाईल नसलेल्या कोणत्याही नेटवर्कवर नेटवर्क क्रियांचे पूर्वानुमान घ्या. (50 मध्ये बहिष्कृत केले, 52 मध्ये काढले. 52 नंतर, मूल्य 1 सेट केल्यास, त्यास 0 म्हणून हाताळले जाईल - कोणत्याही नेटवर्कवर नेटवर्क क्रियांचे पूर्वानुमान घ्या.)
    Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
    Registry PathSoftware\Policies\Google\Chrome\Recommended
    Value NameNetworkPredictionOptions
    Value TypeREG_DWORD
    Value1
  3. कोणत्याही नेटवर्क कनेक्शनवर नेटवर्क कारवाईचे पूर्वानुमान करू नका
    Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
    Registry PathSoftware\Policies\Google\Chrome\Recommended
    Value NameNetworkPredictionOptions
    Value TypeREG_DWORD
    Value2


chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)