संकेतशब्द व्यवस्थापकामध्‍ये संकेतशब्द जतन करणे सक्षम करा


हे सेटिंग सक्षम केले असल्यास, Google Chrome वापरकर्त्यांचे संकेतशब्द लक्षात ठेऊ शकते
आणि पुढील वेळी ते साइटवर लॉग इन करतील तेव्‍हा स्वयंचलितरित्या प्रदान करते.

हे सेटिंग अक्षम केले असल्यास, वापरकर्ते नवीन संकेतशब्द जतन करू शकत नाहीत परंतु
पूर्वी जतन केलेले संकेतशब्द ते अद्याप वापरू शकतात.

हे धोरण सक्षम किंवा अक्षम केले असल्‍यास, वापरकर्ते त्यास Google Chrome मध्‍ये बदलू किंवा अधिशून्य करू
शकत नाही. हे धोरण
अनसेट केले असल्यास, संकेतशब्द जतन करण्‍यास अनुमती आहे
(परंतु वापरकर्त्याद्वारे बंद केले जाऊ शकते).

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome\Recommended
Value NamePasswordManagerEnabled
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)