दूरस्थ प्रवेश होस्टसाठी gnubby प्रमाणीकरणास परवानगी द्या

हे सेटिंग सक्षम असल्यास, दूरस्थ होस्ट कनेक्शनवर gnubby प्रमाणीकरण विनंत्या प्रॉक्सी केल्या जातील.

हे सेटिंग अक्षम असल्यास किंवा कॉन्फिगर न केल्यास, gnubby प्रमाणीकरण विनंत्या प्रॉक्सी केल्या जाणार नाहीत.

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameRemoteAccessHostAllowGnubbyAuth
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)