स्टार्टअपच्या वेळची क्रिया

सुरूवातीस वर्तन निर्दिष्‍ट करण्‍याची आपल्‍याला अनुमती देते.

आपण 'नवीन टॅब पृष्‍ठ उघडा' निवडल्यास आपण Google Chrome प्रारंभ करता तेव्‍हा नवीन टॅब पृष्‍ठ नेहमी उघडले जाईल.

आपण 'अखेरचे सत्र पुनर्संचयित करा' निवडल्‍यास, अखरेच्या वेळी Google Chrome बंद झाले तेव्‍हा उघडलेल्‍या URL पुन्हा उघडल्‍या जातील आणि ब्राउझिंग सत्र सोडले असल्याने ते पुनर्संचयित केले जाईल.
हा पर्याय निवडल्‍यामुळे सत्रावर अवलंबून असलेल्‍या किंवा बाहेर पडल्‍यावर (जसे की बाहेर पडल्‍यावर ब्राउझिंग डेटा किंवा केवळ-सत्र कुकी साफ करा) ज्या कार्यप्रदर्शन करतात त्या काही सेटिंग्ज अक्षम होतात.

आपण 'URL ची सूची उघडा' निवडल्‍यास, वापरकर्ता Google Chrome प्रारंभ करतो तेव्‍हा 'सुरूवातीस उघडणार्‍या URL' ची सूची उघडली जाईल.

आपण हे सेटिंग सक्षम केल्‍यास, वापरकर्ते ते Google Chrome मध्‍ये बदलू किंवा अधिशून्य करू शकत नाही.

ही सेटिंग अक्षम करणे हे ही सेटिंग कॉन्फिगर न केलेली ठेवण्‍या सारखेच आहे हे सेटिंग अक्षम करणे हे त्यास कॉन्फिगर न करण्यास समान आहे. तरीही, वापरकर्ता त्या Google Chrome मध्‍ये बदलू शकेल.

हे धोरण सक्रिय निर्देशिका डोमेनवर न जोडल्या जाणाऱ्या Windows प्रसंगावर उपलब्ध असणार नाही.

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
स्टार्टअपच्या वेळची क्रिया


  1. नवीन टॅब पृष्ठ उघडा
    Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
    Registry PathSoftware\Policies\Google\Chrome\Recommended
    Value NameRestoreOnStartup
    Value TypeREG_DWORD
    Value5
  2. मागील सत्र पुनर्संचयित करा
    Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
    Registry PathSoftware\Policies\Google\Chrome\Recommended
    Value NameRestoreOnStartup
    Value TypeREG_DWORD
    Value1
  3. URL ची सूची उघडा
    Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
    Registry PathSoftware\Policies\Google\Chrome\Recommended
    Value NameRestoreOnStartup
    Value TypeREG_DWORD
    Value4


chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)