ब्राउझर इतिहास जतन करणे अक्षम करा

Google Chrome मध्ये ब्राउझर इतिहास जतन करणे अक्षम करते आणि वापरकर्त्यांना हे सेटिंग बदलण्यास प्रतिबंधित करते.

हे सेटिंग सक्षम केलेले असल्यास, ब्राउझिंग इतिहास जतन केला जात नाही. हे सेटिंग टॅब संकालित करणे देखील अक्षम करते.

हे सेटिंग अक्षम केले असल्यास किंवा सेट केले नसल्‍यास, ब्राउझिंग इतिहास जतन केला जातो.

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameSavingBrowserHistoryDisabled
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)