शोध सूचना सक्षम करा

Google Chrome च्या विविधोपयोगी क्षेत्रात शोध सूचना सक्षम करते आणि वापरकर्त्यांना हे सेटिंग बदलण्‍यापासून प्रतिबंध करते.


आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, शोध सूचना वापरल्या जातात.

आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, शोध सूचना कधीही वापरल्या जात नाहीत.

आपण हे सेटिंग सक्षम किंवा अक्षम केल्यास, Google Chrome मध्‍ये वापरकर्ते हे सेटिंग बदलू किंवा अधिलिखित करु शकत नाहीत.

हे धोरण सेट न करता सोडल्यास, हे सक्षम केले जाईल परंतु वापरकर्ता हे बदलण्‍यास सक्षम असेल.

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameSearchSuggestEnabled
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)