टूलबारवर मुख्यपृष्ठ बटण दर्शवा

Google Chromeच्या टुलबारवर होम बटण दर्शव‍ते.

आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, होम बटण नेहमीच दर्शविण्‍यात येते.

आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, होम बटण कधीही दर्शविण्‍यात येत नाही.

आपण हे सेटिंग सक्षम किंवा अक्षम केल्यास, वापरकर्ते Google Chrome मध्‍ये हे सेटिंग बदलू किंवा अधिलिखित करु शकत नाहीत.

हे धोरण सेट न करता सोडल्यास वापरकर्त्यांना होम बटण दर्शवायचे की नाही ते निवडण्‍याची अनुमती मिळेल.

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameShowHomeButton
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)