Google सह डेटाचे समक्रमण अक्षम करा

Google कडून होस्ट करण्‍यात येणार्‍या समक्रमण सेवा वापरुन Google Chrome मधील डेटा समक्रमण अक्षम करा आणि वापरकर्त्यांना या सेटिंग्ज बदलण्‍यापासून रोखा.
आपण या सेटिंग सक्षम केल्यास, वापरकर्ते Google Chrome मध्‍ये या सेटिंग बदलू किंवा अधिलिखित करु शकणार नाहीत.
हे धोरण सेट न करता सोडल्यास, Google समक्रमण वापरकर्त्यांनी वापरावे की न वापरावे ते निवडण्‍यासाठी उपलब्ध असेल.

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameSyncDisabled
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)