OS श्रेणीसुधारणेनंतर प्रथम ब्राउझर लाँच केल्‍यावर स्वागत पृष्‍ठ दर्शविणे सक्षम करा.

OS श्रेणीसुधारणेनंतर प्रथम ब्राउझर लाँच केल्‍यावर स्वागत पृष्‍ठ दर्शविणे सक्षम करा.

धोरण सत्य वर सेट केल्‍यास किंवा कॉन्फिगर न केल्‍यास, OS श्रेणीसुधारणेनंतर प्रथम लाँच केल्‍यावर ब्राउझर स्वागत पृष्‍ठ पुन्हा दर्शवेल.

धोरण असत्य वर सेट केल्‍यास, OS श्रेणीसुधारणेनंतर प्रथम लाँच केल्‍यावर ब्राउझर स्वागत पृष्‍ठ पुन्हा दर्शविणार नाही.

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameWelcomePageOnOSUpgradeEnabled
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)